हिंदू दिनदर्शिका
2026 हिंदू दिनदर्शिका, महाराष्ट्र
2026 मधील सण आणि व्रते
ऑक्टोबर 2026
षष्ठी श्राद्ध
गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती
मराठी अभिजात भाषा गौरव दिन
सिमचॅट तोराह
घटस्थापना, आश्विन महिना सुरू
मुस्लिम जमादिलावल महिना सुरू
पारशी खोरदाद महिना सुरू
जागतिक श्वेत छडी (अंध) दिन
दसरा
भारतीय राष्ट्रीय कार्तिक महिना सुरू
सरदार पटेल जयंती
नोव्हेंबर 2026
औद्योगिक सुरक्षा दिन
वासुदेव बळवंत फडके जन्मदिन
धन्वंतरी जयंती
दिवाळी — लक्ष्मीपूजन
कार्तिक महिना सुरू
भाऊबीज
मुस्लिम जमादिलाखर महिना सुरू
विनायक चतुर्थी, पारशी तीर महिना सुरू
क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती, पंडित नेहरू जयंती, ज्ञान पंचमी (जैन), बालदिन
बिरसा मुंडा जयंती
गोपाष्टमी, दुर्गाष्टमी, लाला लाजपतराय पुण्यतिथी
कूष्मांड नवमी
विष्णु-प्रबोधोत्सव, प्रबोधिनी एकादशी, संत नामदेव महाराज जयंती
चातुर्मास समाप्ती, पंढरपूर यात्रा (कार्तिकी), तुळशी विवाह आरंभ, तुळशी विवाह
तुळशी विवाह, प्रदोष, वैकुंठ चतुर्दशी उपवास, श्री गोरक्षनाथ प्रकट दिन
तुळशी विवाह, वैकुंठ चतुर्दशी
गुरु नानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिकस्वामी दर्शन, श्री महालक्ष्मी वार्षिक अन्नकूट
संविधान दिन
संकष्टी चतुर्थी
महात्मा जोतीबा फुले पुण्यतिथी
कालाष्टमी
डिसेंबर 2026
कालभैरव जयंती
जागतिक अपंग दिन
आळंदी यात्रा
हनुक्का
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, प्रदोष, श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव
मासिक शिवरात्र, सोमवती अमावस्या
अमावस्या, दर्श अमावस्या, श्री संताजी महाराज जगनाडे जयंती
देव दिवाळी, मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव, मार्गशीर्ष महिना सुरू
मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव
मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव, मुस्लिम रजब महिना सुरू
मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव
मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव, विनायक चतुर्थी, पारशी अमरदाद महिना सुरू
मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव
चंपाषष्ठी, मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव
दुर्गाष्टमी, धनुर्मास आरंभ
मोक्षदा एकादशी, संत गाडगे महाराज पुण्यतिथी, मौनी एकादशी (जैन), गीता जयंती
सोम प्रदोष, सौर शिशिर ऋतू सुरू, उत्तरायण सुरू
भारतीय राष्ट्रीय पौष महिना सुरू
दत्त जयंती, अयन करिदिन, पौर्णिमा, हजरत अली जन्मदिन
साने गुरुजी जयंती, राष्ट्रीय ग्राहक दिन
नाताळ
संकष्टी चतुर्थी
मोरया गोसावी संजीवन समाधी
कालाष्टमी